कळंबोली शहरात रस्त्यावर कचऱ्याचा खच
दुर्गंधीने नागरिक हैराण
कळंबोली : प्रतिनिधी
कळंबोली शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त कचऱ्याचे ढीग साचले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे महानगरपालिके मार्फत स्वच्छते बाबत वारंवार उपायोजना करून देखील अशाप्रकारे नियोजनशून्य कामगिरी सध्या पहावयास मिळत आहे
कळंबोली सेक्टर ४ई शासकीय वसाहती शेजारील परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात हा कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी कचरा उचलण्यात येत नसल्याचे येथील रहिवासी सांगतात, त्यामुळे रहदारी साठी मोठ्या प्रमाणात अडथळा होत असून भरधाव येणाऱ्या वाहनांच्या मागून संपूर्ण हा कचरा अस्ताव्यस्त पसरत आहे .
एकीकडे विविध आजारांचे सावट शहरांवर घोंगावत असताना कचऱ्यापासून होणाऱ्या दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची परिस्थिती कळंबोली शहरात निर्माण झाली आहे.