गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप : मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचा पुढाकार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप : मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचा पुढाकार

गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचा पुढाकार 


तळोजा : लढवय्या रोखठोकपनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या पाठपुराव्याने
   पुन्हा एकदा गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोलाचं सहकार्य लाभले आहे .
  सामाजिककार्यात कार्यरत असणाऱ्या नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रयत्नांतून व तळोजातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या मोलाच्या सहकार्यातून रायगड जिल्हा परिषद शाळा व सद्गुरू वामानबाब माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहे . यावेळी   मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचे  व्यवस्थापक सोमनाथ मालगर ,
 नगरसेवक रविकांत म्हात्रे , संदीप पाटील , मुंबईवेस्ट मॅनेजमेंट चे सतेज धिवर, शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग त्याच प्रमाणे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
  मुंबईवेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे  आभार यावेळी घोट ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0