आम्ही एक स्थिर सरकार देऊ अजित पवार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

आम्ही एक स्थिर सरकार देऊ अजित पवार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

आम्ही एक स्थिर सरकार देऊ अजित पवार :  नरेंद्र मोदी यांचे आभार 


लढवय्या रोखठोक :   महाराष्ट्र राज्याला भारतीय जनता पार्टीचे  पुन्हा एकदा सरकार मिळाले आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची वर्णी लागली आहे. तसाच शपथविधी नुकताच पार पडला या सर्व घडामोडींवर उलट-सुलट चर्चा होत असताना मात्र अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून आम्ही या राज्याला एक स्थिर सरकार देऊ व राज्याच्या हितासाठी मेहनत घेऊ असा विश्वास त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. त्यामुळे अजित  पवार यांच्या निर्णयाबाबत कोणतीही शंका उपस्थित होत नाही हे स्पष्ट होत आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0