ब्रेकिंग_न्यूज कळंबोलीतील शाळेत विद्यार्थाने घेतले पेटून - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

ब्रेकिंग_न्यूज कळंबोलीतील शाळेत विद्यार्थाने घेतले पेटून

ब्रेकिंग_न्यूज
 #लढवय्या #रोखठोक
   कळंबोली

   कळंबोलीत विद्यार्थाने घेतले पेटून
   शाळेच्या बाथरूम मध्ये घडला प्रकार .

कळंबोली येथील सुधागड शाळेतील विद्यार्थ्याने आपल्या वडिलांकडून मोटरसायकलचा हट्ट न पुरवला  गेल्यामुळे विद्यार्थ्यांना आज सकाळी कळंबोलीतील नवीन सुधागड शाळेच्या बाथरूम मध्ये स्वतःला पेट्रोलच्या साह्याने पेटवून घेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे .
 या गंभीर घटनेमध्ये विद्यार्थी ८० ते ९० टक्के भाजण्याचे वृत्त मिळत आहे .
    याबाबत सविस्तर वृत्त लढवय्या रोखठोक वर लवकरच
   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0