१९० उरण व १९१ पेण विधानसभा मतदार संघासाठी
परमेश्वरन बी. यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती
अलिबाग / प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी १९०-उरण व १९१-पेण या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून परमेश्वरन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४३९०४७६११ असा आहे. ते नागरिकांना सायंकाळी ४ ते ६ यावेळेत जे.एन.पी.टी.विश्रामगृह शेवा उरण येथे भेटतील. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून
बनसोडे, असि.मॅनेजर, जे.एन.पी.टी. उरण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९६९३६८३६५
असा आहे.