विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

मुंबई / विशेष प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक  : 
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालयेनिमशासकीय कार्यालयेमहामंडळेमंडळेसार्वजनिक उपक्रमबँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आलेली आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0