जिल्ह्यात १३१ उमेदवारांपैकी ११२ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैद्य - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

जिल्ह्यात १३१ उमेदवारांपैकी ११२ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैद्य

जिल्ह्यात १३१ उमेदवारांपैकी
११२ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैद्य


अलिबाग  / लढवय्या रोखठोक
 विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७ विधानसभा  मतदारसंघातील १३१ उमेदवारांपैकी ११२ उमेदवारांची  नामनिर्देशन पत्र वैद्य ठरली  आहेत. तर १९ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत.
१८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज १८ उमेदवारांपैकी  १३उमेदवारांची  नामनिर्देशन  पत्रे वैद्य ठरली असून ५ उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध  ठरली आहे.
            १८९ कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये आज १७ उमेदवारांपैकी  १४ उमेदवारांची  नामनिर्देशन  पत्रे वैद्य ठरली असून ३ उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध  ठरली आहे.
          १९०उरण, विधानसभा मतदार संघामध्ये आज ११ उमेदवारांपैकी  १० उमेदवारांची  नामनिर्देशन  पत्रे वैद्य ठरली असून १ उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध  ठरली आहे.
         १९१पेण विधानसभा मतदार संघामध्ये आज १८ उमेदवारांपैकी  १६ उमेदवारांची  नामनिर्देशन  पत्रे वैद्य ठरली असून २ उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध  ठरली आहे.
        १९२अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आज ३७ उमेदवारांपैकी  ३३ उमेदवारांची  नामनिर्देशन  पत्रे वैद्य ठरली असून ४ उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध  ठरली आहे.
         १९३श्रीवर्धन  विधानसभा मतदार संघामध्ये आज १७ उमेदवारांपैकी  १६ उमेदवारांची  नामनिर्देशन  पत्रे वैद्य ठरली असून १ उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध  ठरली आहे.
१९४महाड विधानसभा मतदार संघामध्ये आज १३ उमेदवारांपैकी  १० उमेदवारांची  नामनिर्देशन  पत्रे वैद्य ठरली असून ३ उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध  ठरली आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0