नगरसेविका मुग्धा लोंढे यांचं अपघाती निधन . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नगरसेविका मुग्धा लोंढे यांचं अपघाती निधन .

नगरसेविका मुग्धा लोंढे यांचं अपघाती निधन .

 पनवेल / प्रतिनिधी

   पनवेल महानगर पालिकेच्या कार्यासाम्राट अशा नगरसेविका मुग्धा लोंढे यांचं आज अपघाती निधन झालं यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या भाजप महिला जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत या  गंभीर जखमी झाल्या आहेत .
  पनवेल येथील प्राचीन हॉस्पिटल येथील रस्त्यावर भरधाव येणाऱ्या कार ने धडक दिल्याने हा अपघातात झाला या घटनेने पनवेल परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे .
   पनवेल महानगर पालिकेच्या अभ्यासू , कार्यासाम्राट महिला नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0