कळंबोलीत दिवाळी पहाट : २०० आकाश कंदिलांनी उजळला परिसर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत दिवाळी पहाट : २०० आकाश कंदिलांनी उजळला परिसर

कळंबोलीत दिवाळी पहाट

२०० आकाश कंदिलांनी उजळला परिसर

कळंबोली / लढवय्या रोखठोक

   दिपावळी या सणाचे औचित्य साधून कळंबोली मधील युवकांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी  अनोखी दिवाळी साजरी केली रस्त्यांवर २०० आकाश कंदील लावून परिसराची शोभा वाढवली आहे .
  कळंबोली सेक्टर ३ या ठिकाणी
गायक लेखक पंकज सुर्यवंशी , गणेश अहिरे , हिरालाल चौधरी , पवन जैन यांच्या संकल्पनेतून जनता मार्केट मधील व्यापारी व रहिवासी यांच्या सहकार्याने हा उपक्रम साजरा करण्यात आला आहे .
   दीपावली निमित्त या आयोजित कार्यक्रमात दिवाळी पहाटचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी रणस्वराज ढोल पथकाने यांच्या वाद्याचा आविष्कार येथील राहिवासीयांना अनुभवायला मिळाला .

 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0