नरेंद्र देवेंद्रच्या विकासाच्या इंजिनाला गती द्या
एक आणि एक अकरा
खारघर / लढवय्या रोखठोक
महाराष्ट्राच्या विकासासाठी देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र हाच पर्याय असून मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाचा मॉडेल समोर ठेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यात भाजपा चा मोठा हातखंडा असून केवळ
नरेंद्र व देवेंद्र यांच्या जोडीने हे शक्य झाले आहे असे वक्तव्य खारघर येथील भव्य सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .
नरेंद्र व देवेंद्र हे दोघे मिळून अकरा आहेत त्यामुळे याच्या विकासाच्या इंजिनला त्याच गतीने
ताकद लावून राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र सरकार आणण्याचे आव्हान पंतप्रधान यांनी केले.
यावेळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले , पालकमंत्री रवींद्र चव्हाण , प्रशांत ठाकूर , गणेश नाईक , नरेंद्र पाटील , मंदा म्हात्रे रामशेठ ठाकूर उपस्थित होते .
मागील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरकारने केवळ भ्रष्टाचार करून देशाला अधोगतीवर नेल्याचे मोदी म्हणाले बिल्डर माफिया यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाची देवाण घेवाण करत भ्रष्टाचारी वृत्तीला खत पाणी या सरकारने घातल्याचे मोदींनी सांगत निशाणा साधला.
बिल्डर लॉबीच्या याच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी रेरा सारखा कायदा भाजपा सरकारने लागू करून यावर नियंत्रण आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे
त्यामुळे बिल्डर व ग्राहक यांच्या मधील विश्वास अधिक वाढला आहे असे ते म्हणाले . मतदाना दिवशी जास्तीत जास्त मतदान करून पुन्हा एकदा सक्षम सरकार
निवडून आनुया असा सल्ला देण्यात आला .