भाजपा रायगड उपाध्यक्ष पदी केके म्हात्रे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

भाजपा रायगड उपाध्यक्ष पदी केके म्हात्रे

भाजपा रायगड उपाध्यक्ष पदी 

  केके म्हात्रे यांची निवड 

कामोठे / लढवय्या रोखठोक 


शेतकरी कामगार पक्षाला सोड चिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या उद्योगपती किशोर म्हात्रे ( केके )
 यांची भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष   पदी निवड करण्यात आलेली आहे .
  केके म्हात्रे पनवेल मधील कामोठे गावातील रहिवासी असलेले म्हात्रे बांधकाम व्यावसायिक तसेच उद्योजक आहेत शेकाप ला कंटाळल्या नंतर भाजपचा झेंडा हाती धरल्यानंतर त्यांना पक्ष कोणती जबाबदारी देणार याकडे   लक्ष लागले असताना अखेर रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती प्रशांत ठाकूर यांच्या वतीने अधिकृत करण्यात आलेली आहे .नियुक्ती नंतर म्हात्रे यांनी रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी   निष्ठेने पार पडणार असल्याची माहिती दिली .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0