जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा : कळंबोलीत औषधांबाबत जनजागृती - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा : कळंबोलीत औषधांबाबत जनजागृती

रायगड केमिस्ट असोसिएशनचा 

जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा :

 कळंबोलीत औषधांबाबत जनजागृती


कळंबोली : लढवय्या रोखठोक


जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे अवचित्त साधून रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशन व विसपुते कॉलेज यांच्या सौजन्याने कळंबोली शहरात औषधांबाबत जनजागृती व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .
     या कार्यक्रमात कळंबोली शहरातील केमिस्ट व फार्मासिस्ट यांनी मोठा सहभाग नोंदवला .
   कार्यक्रमात प्रामुख्याने औषधांचा वापर नेमका कसा करावा ? औषध किती दिवस वापरावीत ती कशी ठेवावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते त्याचप्रमाणे ऑनलाइन बाजारात औषधांची होत असलेली विक्री याबाबत निषेध नोंदवत ही जनजागृती रॅली पार पडली रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात
संजय धनासुरे ,  विवेक शिंदे (जिल्हा उपाध्यक्ष) , प्रवीण नावंदर (जिल्हा सेक्रेटरी केमिस्ट) व नितीन गावंडे (तालुकाध्यक्ष)
  यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला . यावेळी शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता या वेळी नागरिकांना औषधांची माहिती देण्यात आली .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0