सहावर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार : तळोजा परिसरात खळबळ - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सहावर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार : तळोजा परिसरात खळबळ

सहावर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार : तळोजा परिसरात खळबळ 


तळोजा : लढवय्या रोखठोक


  तळोजा परिसरात एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी तळोजा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
   तळोजा सेक्टर २७ परिसरातील
लेबरकॅम्प भागात ही घटना घडलेली असून अल्पवयीन ६ वर्षाची मुलगी बाहेर शौचालयास गेली असता आरोपी अशोक यादव वय (२४) याला तळोजा पोलिस ठाण्याचे वापोनी काशीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  तात्काळ अटक करून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
  या घटने नंतर पुन्हा एकदा महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0