जिल्हा परिषद विध्यार्थी सोबत किरण पाटील यांचा
वाढदिवस साजरा
पनवेल ;प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील वलप गावचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधूनजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूं ,व खाऊ
भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमा निमित्त कामगार नेते व समाजसेवक प्रकाश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवन शैलीतले वाईट गोड अनुभवातून आज समाजात त्यांना मिळत असलेला मान सम्मान याबाबत मार्गदर्शन म्हात्रे यांनी केले
यावेळी बंडू पाटील , सुरेश टेम्बे , व शिक्षक आदींसह मान्यवर उपस्थित होते .
किरण पाटील हे नेहमीच समाजकार्यातून खारीचा वाटा उचलत सामान्यांना मदत करत असतात असाच प्रयत्न जिल्हा परिषदेच्या विध्यार्थ्यांना देत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलवले .