कामोठे पोलिसांचे रक्तदान : पूरग्रस्तांसाठी उपक्रम - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कामोठे पोलिसांचे रक्तदान : पूरग्रस्तांसाठी उपक्रम

कामोठे पोलिसांचे रक्तदान
   पूरग्रस्तांसाठी उपक्रम
लढवय्या रोखठोक
कामोठे : प्रतिनिधी

सांगली कोल्हापूर भागात झालेल्या महापुरानंतर विविध स्तरावरून मदतीचा हात पुढे करण्यात येत असताना कामोठे पोलीस स्टेशन यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी रक्तदान करण्यात आले स्वातंत्र्यदिनानिमित्त कामोठे पोलीस स्टेशन परिसरात रक्तदान शिबिर पार पडले.
  कामोठे पोलिस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे  यांनी  पुढाकार घेत  हे शिबिर यशस्वीरित्या  पार पाडले विद्याष्री चारीटेबल ट्रस्ट व नवी मुंबई ब्लड बँक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ५० पोलिसांनी रक्तदान करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान दिले यावेळी महिला दक्षता कमिटी कामोठे यांच्यावतीने पोलिस बांधवांना रक्षाबंधन देखील करण्यात आले.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0