पालक शाळेचे आयोजन
महाराष्ट्र एज्युकेशनचा उपक्रम
लढवय्या रोखठोक
कळंबोली : प्रतिनिधी
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी न्यानमंदिर या विद्यालयाच्या वतीने पालक शाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या पालक शाळेत पालकांना विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका प्रियांका फडके यांच्या सह त्यांचे सहकारी शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही पालक शाळा यशस्वी पार पाडली .
विविध प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वस्तूंवर प्रयोगातून होणाऱ्या बदलाची प्रात्यक्षिक अनुभवायला मिळाले .