आदर्श समाजसेविका पुरस्काराने वंदना बामणे यांचा गौरव
लढवय्या रोखठोक
कळंबोली : प्रतिनिधी
वैद्यकीय समिती महाराष्ट्र तसेच भगवती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कळंबोली शहरातील समाजसेविका वंदना बामणे यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
आपल्या समाजकारणाच्या बांधिलकीतून काम करत असताना वंदना बामणे यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून देत आपले कार्य सुरू ठेवले आहे .
नेहमी पडद्यामागे राहून समाजकार्य करण्याची सवय असल्याने व कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीचा मोह नसणाऱ्या वंदना ताईंची दखल पुरस्काराने घेतली व संस्थेने वंदना बामणे यांना आदर्श समाजसेविका या पुरस्काराने गौरवले आहे या पुरस्कारानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.