भारतीय जवानांना राख्या : महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती व - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

भारतीय जवानांना राख्या : महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती व

भारतीय जवानांना राख्या
महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती व स्त्री शक्ती फाउंडेशनचा उपक्रम
लढवय्या रोखठोक
 कळंबोली : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती व स्त्री शक्ती फाउंडेशन यांच्यावतीने आर्मी जवानांसाठी राख्या पाठवण्यात आल्या आहेत . सालाबादाप्रमाणे यंदाही हा उपक्रम स्त्री शक्ती संघटनेने हाती घेतला . पुण्यातील भारतीय सैन्यातील जवानांना या राख्या देण्यात आल्या आहेत .
  महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वयक समिती व स्त्री शक्ती फाउंडेशन कळंबोली यांच्या सर्वेसर्वा विजया कदम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला जवळपास शंभर ते दीडशे राख्या जवानांना सुपूर्त करण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0