कळंबोलीकारांना महावितरणाचा शॉक : विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
कळंबोली : लढवय्या रोखठोक
सुरज जाधव
कळंबोली शहरात सध्या विजेच्या लपंडावामुळे व वाढीव वीज बिलामुळे नागरिकांची मोठी गैरसोय व त्यांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत आहे .
गेल्या काही महिन्यापासून वाढीव वीज बिलांचा फटका येथील ग्राहकांना बसत असून दुसरीकरे वारंवार खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक महावितरणच्या कामकाजावर तोंड सुख घेत आहेत .
मागील काही महिन्यात वीज ग्राहकांना दुप्पट ते तीन पटीत विजबिल ग्राहकांच्यामाथी मारून देखील महावितरण कळंबोली शहराला अखंडित विज पुरवठा करण्यास कुठे तरी कमी पडत असल्याचे समोर येत आहेत .
पावसाळ्या पूर्वीची डागडुजीची कामे महावितरण भर पावसाळ्याच्या काळात करत असल्याने वारंवार वीज खंडित होत आहे . याबात अभियंता यांच्या सोबत चर्चा केली असता
वाढीव वीज बिल येण्याचे कारण उन्हाळ्यात वापरण्यात आलेल्या विजेचे देय या महिन्यात आकारण्यात आल्याची उत्तरं त्यांच्या कडून मिळत आहे .