तुर्भे तिहेरी हत्यालकांड, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
लढवय्या रोखठोक: नवी मुंबई प्रतिनिधी
मागील आठवड्यात तुर्भे येथे भंगार गोडाऊन मध्ये तीन व्यक्तींची हत्या करण्यात आलेली होती.या हत्येने तुर्भे परिसरात एकच खळबळ माजली होती . पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोठे आव्हान होते. या प्रकरणात तुर्भे पोलिसांनी दोन आरोपींना मध्यप्रदेश येतून ताब्यात घेतले आहे, पूर्ववैमनस्यातून हे हत्या केल्याचे समोर येत असून हत्या करणारे दोन्ही आरोपी भाऊ असल्याचे देखील स्पष्ट होत आहे
असे खात्रीदायक वृत्त मिळाले आहे.