महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले मा. श्री.परशुराम गुजर यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..! - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले मा. श्री.परशुराम गुजर यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!

कोल्हापूर प्रतिनिधी,
                 एका सामान्य कुठूबातील आदर्श व्यक्तिमहत्व्य आहे.सद्या जुना राजवाडा पोलीस ,कोल्हापूर मध्ये कार्यरत असून एक कर्तव्य दक्ष पोलीस म्हणून ओळख आहे.यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!




ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी 
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!! 



शुभेच्छुक:झांजगे,गुजरे,सुर्वे,गोते परिवार 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0