लाखो रुपयांचा मध्य साठा जप्त वपोनी अमर देसाई यांची धडाकेबाज कामगिरी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

लाखो रुपयांचा मध्य साठा जप्त वपोनी अमर देसाई यांची धडाकेबाज कामगिरी

तुर्भे एमआयडीसी भागात  लाखो रुपयांचा मध्य साठा जप्त
   वपोनी अमर देसाई यांची धडाकेबाज कामगिरी

नवी मुंबई : लढवय्या रोखठोक

नवी मुंबई पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी हद्दीत असलेल्या एका गोडाउन मध्ये असलेला लाखो रुपयांचा मध्य साठा तुर्भे पोलिसांनी सापळा रचून जप्त  केला आहे .

दोन कंटेनर च्या माध्यमातून तुर्भे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात दारू साठा आणला जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस यांना प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई केली या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात  विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे या कारवाई दरम्यान दोन जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे.

सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 80 लाख रुपयांहून अधिक या या मध्ये ची किंमत असून नवी मुंबई पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

 
 
    

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0