*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण* : तळोजा मॅन्युफॅक्चर असो. उपक्रम *मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचा पुढाकार* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण* : तळोजा मॅन्युफॅक्चर असो. उपक्रम *मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचा पुढाकार*

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण*
३० हजार रोपांची लागवड :
तळोजा मॅन्युफॅक्चर असो. उपक्रम


*मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचा पुढाकार*
तळोजा : शैलेश चव्हाण

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशन च्या माध्यमातून त्याच प्रमाणे पनवेल महानगर पालिकेच्या पुढाकाराने व मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या मदतीने तळोजात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे.
    तळोजा औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रदूषण मंडळाचा मोठा खटाटोप नेहमी सुरू असतो मात्र  छुप्या पद्धतीत याठिकाणी होणारे वायू व जल प्रदूषण कमी होता होत नाही मात्र जगातील पर्यावरणाच्या दिनाचे औचित्त साधून तळोजातील कार्यक्षम अशी म्हटली जाणारी तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशन ने या भागात सुमारे ३० हजाराहुन अधिक वृक्ष लागवडीचा वसा घेतला आहे . यासाठी पनवेल महानगर पालिकेच्या पुढाकाराने व  तळोजातील मुंबईवेस्ट मॅनेजमेंट च्या सहकार्याने ही वृक्षलागवड करण्यात येत आहे .

  आज तळोजात पार पडलेल्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात पनवेल महानगर पालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे , तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर शृंगारे , मुंबई वेस्ट मॅनेजमेंट चे व्यवस्थापक समोनाथ मालघर , टीएम उपाध्यक्षा जयश्री काटकर ,
टीएमए माजी अध्यक्ष संदीप डोंगरे उपस्थित होतेमहाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0