कळंबोलीत बॉम्ब सदृश्य वस्तूने खळबळ - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत बॉम्ब सदृश्य वस्तूने खळबळ

कळंबोलीत बॉम्ब सदृश्य वस्तूने खळबळ

कळंबोली : लढवय्या रोखठोक

 कळंबोली शहरात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका हातगाडीवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली .
 या घटनेनंतर कळंबोली पोलीस अग्निशमन यंत्रणेला   व बॉम्ब स्कॉट यंत्रणा यांना पाचारण करण्यात आले . कळंबोली शहरात असलेल्या सुधागड शाळेजवळ एका हात गाडी मध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली आहे त्यामुळे हा या बॉम्बसदृश  दिसणाऱ्या वस्तू ठेवण्याची नेमकं कारण काय आहे व या मागचा सूत्रधार कोण आतापर्यंत अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0