चिरले ग्रुप ग्रामपंचायच्या उपसरपंच पदी रुपाली पाटील - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

चिरले ग्रुप ग्रामपंचायच्या उपसरपंच पदी रुपाली पाटील

चिरले ग्रुप ग्रामपंचायच्या उपसरपंच पदी रुपाली पाटील

लढवय्या रोखठोक

उरण :  उरण तालुक्यातील चिरले ग्रुपग्रामपंचायच्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी (ता.१३) पार पडलेल्या निवडणुकीत  शेतकरी कामगार पक्षाच्या रुपाली रणजित पाटील निवडून आल्या आहेत. या अगोदर असणाऱ्या उपसरपंच यांनी राजीनामा दिल्या मुळे रिक्त झालेल्या जागे साठी ही निवडणूक पार पडली.
   












                                उपसरपंच पदा साठी दोन अर्ज दाखल झाल्याने गुरुवारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या  निवडणूकीत रुपाली पाटील ह्यांना नऊ मते मिळाली तर त्यांच्या विरुद्ध उमेदवारास ३ मते मिळाली त्यामुळे रुपाली पाटील ह्या ६ मतांनी निवडून आल्या असून त्यांचे उपसरपंच पदी नाव जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0