तळोजा औद्योगिक वसाहतीत भिषण आग : कारखाना जळून खाक
तळोजा : आतिष पाटील
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली.
या घटनेत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन जाळून खाक झाली या घटनेच्या दरम्यान बाजूला असलेल्या कंपन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे .

तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर डब्ल्यू २१६ येथील कॉग्निझंट या केमिकल कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागली या आगीची माहिती मिळताच तळोजा अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.