अनाथ वृद्धांना मायेचा घास : जेष्ठ नागरिक संघाचे वृद्धाश्रमात अन्नदान - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

अनाथ वृद्धांना मायेचा घास : जेष्ठ नागरिक संघाचे वृद्धाश्रमात अन्नदान



   जेष्ठ नागरिक संघाचे वृद्धाश्रमात अन्नदान
अनाथ वृद्धांना मायेचा घास
तळोजा : लढवय्या रोखठोक


  रोटरी क्लब ऑफ कळंबोली व ज्येष्ठ नागरिक संघ कलंबोली यांच्या सैयुक्त विद्यमाने परमधान वृद्धाश्रम तळोजा या ठिकाणी ७० वृध्द व सेवक यांना अन्नदान व वस्तू वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष सत्यप्रकश जैसवाल ,सचिव प्रेमनाथ पिंगळे ,   सोपान जाचक , अंकुश पाटील हजर होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी  पी एस हातेकर, रशीद पठाण,  किसन कदम, सकाराम गांगुर्डे,  दिलीप शिर्के, सुरेश रामधरणे, मनोहर माने, दबडे, जाफर आलम शाहा व इतर जेष्ठ नागरिक हजर होते.
  या सामाजिक कार्यातून तळोजा येथील परमधाम वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना मायेचा घास भरावल्याच्या भावना
कळंबोली जेष्ठ नागरिक संघाकडून व्यक्त करण्यात आला आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0