अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महानगर पालिकेचा हातोडा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महानगर पालिकेचा हातोडा

अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महानगर पालिकेचा हातोडा
लढवय्या रोखठोक / पनवेल

पनवेल महानगरपालिकेने अखेर पनवेल परिसरातील बेकायदा उभारण्यात आलेल्या लक्ष्मीनगर इंद्रानगर झोपडपट्टीवर कारवाईसाठी हातोडा उगारला आहे .
  गेल्या काही दिवसांपासून या भागातील या झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्यासाठी शासनाकडून पनवेल महापालिकेला वारंवार आदेश देण्यात आले होते मात्र स्थानिक पातळीवरील विरोधानंतर या कारवाईला स्थगिती येत होते मात्र  अखेर आज सकाळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात येत आहे


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0