खारघर विभाग प्रमुख पदी इम्तियाझ शेख
खारघर : लढवय्या रोखठोक
शिवसेना खारघर विभाग प्रमुख पदी इम्तियाझ शेख यांची निवड करण्यात आलेली असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी यांच्या संमतीने यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे
खारघर येथील उद्योजक, बावर्ची हॉटेल खारघर चे मालक आणि नामांकित बिल्डर अशी यांची ओळख असलेले शेख सामाजिक कार्यात सक्रिय असून शिवसेनेच्या माध्यमातून या पुढे आपले सामाजिककार्य सुरू ठेवणार आहेत . खारघर शहरातील सेक्टर २६ व ४० या ठिकाणी त्यांना विभाग प्रमुख म्हणून काम पाहण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे .
यावेळी, जिल्हाप्रमुख शिरीष घरात यांनी इम्तियाज शेख यांचे स्वागत करून, त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपस्थित खारघर शहर प्रमुख श्री मंगेश रानवडे, शाखाप्रमुख वसंत पवार, उप शाखाप्रमुख समीर भोसले,उपशाखा प्रमुख मयूर शेट्ये, तसेच युवासेनेचे माननीय नितीनजी पाटील यांनी इम्तियाज शेख यांचे अभिनंदन केले.