मी पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मी पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता

मी पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता
 माझ्या फोटोचा गैरवापर
लढवय्या रोखठोक / मुंबई

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कामगार नेते गुलाबराव जगताप यांचा शिवसैनिकांबरोबर मातोश्रीवर असल्याचा फोटो
 व्हायरल झाल्याने  एकच खळबळ उडाली आहे .
 मात्र माझी नाहक बदनामी करण्यासाठी काही मंडळी या फोटोचा गैरवापर करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
 शिवसेनेने नुकतीच कामगार नेते नरेंद्र पाटील यांची लोकसभा उमेदवारी जाहीर केली व त्यानिमित्त माथाडी कामगार नेते म्हणून    त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत .
  व्हायरल होत असलेल्या फोटो बाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून त्यात काही तथ्य नाही  असे जगताप यांनी सांगितले आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0