कळंबोलीतील सुसंवाद कार्यक्रमासाठी तयारीला लागा ; उदयनराजे भोसले . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीतील सुसंवाद कार्यक्रमासाठी तयारीला लागा ; उदयनराजे भोसले .

कळंबोलीतील सुसंवाद कार्यक्रमासाठी तयारीला लागा ; उदयनराजे भोसले .
 

कळंबोली / लढवय्या रोखठोक
    कळंबोली एक्सप्रेस हायवे याठिकाणी कळंबोलीतील घाटी मराठी संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या आग्रहाखातील  उदयनराजे भोसले यांनी कळंबोली कामोठे येथील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना भेट दिली यावेळी आमदार शशिकांत शिंदे साहेब ही त्यांच्या सोबत होते कळंबोलीत ११ तारखेला होणाऱ्या सुसंवाद कार्यक्रमाला मी येत आहे कामाला लागा असा विश्वास  दिला आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0