*महिलेला नोकरीचे आमिष दाखवुन अत्याचार*
*उलवे शेकापच्या उपाध्यक्षाला अटक*
*लढवय्या रोखठोक*
*पनवेल प्रतिनिधी :*
*मनोज भिंगार्डे*
एका महिलेला नोकरीला लावतो असे सांगुन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेउन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या शेकापच्या पदाधीकाऱ्याला एनआरएआयने पोलीसांनी बलात्काराच्या केस मध्ये अटक केली आहे .
श्रीराग कमलासनन हा मूळचा केरळचा राहणारा नवी मुंबई येथील ऊलवे येथे स्थायिक झाला , तिथे त्याने आपला जम बसवला व आपण सामाजिक कार्यकर्ता असल्याचे तो सगळयांना भासवत होता , त्याच जोरावर तो शेकापचा पदाधिकारी बनला , ऊलवे येथे त्याने स्वतःच ऑफिस घेतले व तेथे बसून तो आपली काम करू लागला , पीडित महीला ही नेरूळ येथे एका ऑफिस मध्ये कामाला होती तिथे श्रीराग कमलासनान याच येण जाण असल्यामुळे त्याच्या बरोबर महिलेची ओळख झाली , कमलासनन ह्याने तिला नोकरीचे आमिष दाखवुन आपल्याला ऑफीस मध्ये बोलावून घेतले , व तिला आपल्या ऑफिस मध्येच कामाला ठेवले आणि तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला , तिच्या नवऱ्याला बरोबर तिचे पटत नसल्या मुले तिचे कोर्टात डिव्होर्सचे प्रकरण सुरु होते या गोष्टीचा फायदा घेउन कमलासनान याने तिला सांगीतले माझे सुध्दा माझ्या बायको बरोबर पटत नाही तिच्या बरोबर डिव्होर्स घेवून मी तूझ्या बरोबर लग्न करतो , असे सांगुन तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्या बरोबर प्रेमसंबंध सुरु करून तिच्या बरोबर शारीरिक सबंध सुरु केले , आपल्याला हा इसम फसवतोय आपल्या बरोबर हा लग्न करणार नाही हें लक्षात आल्यावर तिने कमलासनान याचे ऑफिस सोडुन दिले व आपल्या घरीच राहु लागली , तिने त्याच्याशी सबंध तोडुन टाकले या गोष्टीचा राग येवून कमलासनन याने तिच्या घरी जावून तिला मारहाण करू लागला , तु माझ्याशी सबंध ठेवले नाहीस तरतू माझ्या बरोबर सबंध ठेवले आहेत त्याचे व्हिडिओ शूटिंग माझ्या कडे आहे ते मी सगळीकडे व्हायरल करीन असे सांगून तिच्या कडुन पैसे सुध्दा उकळू लागला , आता पर्यंत त्याने तिच्या कडुन १,५०००० रुपये उकळले अजुन त्याची पैशाची मागणी सुरूच होती व पैसे दिले नाहीस तर मी तूझ्या मुलालाचे अपहरण करीन अशी धमकी द्यायला लागला , या गोष्टीला घाबरून तीने एनआरआय पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली , तिच्या तक्रारीवरून एनआरए पोलीसांनी कमलासनान याला अटक केली आहे आणि त्याच्यावर ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे त्याची सखोल चौकशी केली असता , त्याच्या मोबाईल आणि कॉम्पुटर मध्ये अजुन दहा ते बारा मुलीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ शूटिंग मिळाले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे या वरून त्याचे बऱ्याच महीलाबरोबर शारीरिक सबंध असल्याचे निष्पन्न होत आहे , त्यांना सुध्दा याने खोटे सांगुन फसवले आहे का याचा शोध एनआरआय पोलीस करत आहेत .
या प्रकरणा नंतर उलवे येथील महिलानी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवत संतप्त भावना वक्त्य केल्या.