शहरात अवजड वाहनांची घुसखोरी
कळंबोली / प्रतिनिधी
कळंबोली शहरातील अवजड वाहनांची घुसखोरी काही केल्या थांबत नाही
उलट शहरातील नाले , फुटपाथ आता या अवजड वाहनांच्या रहदारी मुळे असुरक्षित बनले आहेत
कळंबोली येथील रोडपाली परिसरात आज सकाळी असाच एक भरलेला ट्रेलर शहरातील नाल्यात अडकला
आहे .
छाया : योगेश पगडे