तळोजा मॅन्युफॅक्चर असो निवडणूक संपन्न
तळोजा : प्रतिनिधी
तळोजा म्यॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनची निवडणूक नुकतीच पार पाडली तळोजा मॅन्युफॅक्चर असोच्या सभागृहात ही निवडनुक (१४ फेब्रुवारी रोजी)पार पडली या निवडणुकीत संदिप डोंगरे ११४ तर राजेंद्र पानसरे ११४ मतांनी आघाडीवर आहेत .
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या न्याय व हक्कासाठी ही संघटना गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असून या संस्थेच्या निवडणुकीकडे संपूर्ण कारखानदारांचे लक्ष लागले होते .
या संघटनेच्या विरोधात असलेल्या पॅनल ला सर्वात कमी मत पडून हे पॅनलचा पराभव झालेला आहे
निवडणूक सुरळीत पार पाडता यावी यासाठी अलिबाग येथून धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने पी. जी. कुलकर्णी हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
संदिप डोंगरे यांचे संपूर्ण पॅनेल निवडून आले असल्याने आता यामध्ये अध्यक्ष कोण होणार ? याकडे आता लक्ष लागले आहे दोन वेळा तळोजा म्यॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून डोंगरे यांनी काम केले आहे मात्र आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने पुढचा अध्यक्ष कोण याची उत्सुकता लागली आहे .
पुढच्या आठवड्यातच संचालक मंडळाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची नावे:- एकूण मते
१. संदिप डोंगरे ११४
२. राजेंद्र पानसरे ११४
३. दिलीप परुळेकर ११३
४. किशोर साळुंखे ११२
५. शेखर श्रिंगारे १०९
६. शामसुंदर कारकून १०८
७. सलिल रायकर १०७
८. गोपाळ पानिग्रही १०७
९. सोमनाथ मालगर १०७
१०. ऋषिकेश पाटील १०३
११. मानिक चोप्रा १०२
१२. अल्लारखाँ देद्रानी ९७
१३. अन्वर खान. ८६
महिला गटातून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार
१. जयश्री काटकर
२. स्मिता वाबळे