बेस्ट कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बबन बारगजे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

बेस्ट कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बबन बारगजे

बेस्ट कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बबन बारगजे

लढवय्या रोखठोक / मुंबई

भाजपाचे रायगड  जिल्हा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे यांची भाजपा बेस्ट    कामगार संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .

राजकारणासोबत सामाजिक बांधिलकी असलेल्या बारगजे यांच्यावर आणखी एक   जबाबदारी पडली असून हितचिंतकांकडून कौतुकाची थाप  त्यांना भेटत आहे .
  दादर येथे  पार पडलेल्या कार्यक्रमात बेस्ट कामगार संघाची जनरल सभा झाली यावेळी  त्यामध्ये गणेश हाके साहेब यांची अध्यक्ष व बबन बरगजे यांची उपाध्यक्ष पदी  नियूक्ती करण्यात आली
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश हाके  , कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय केणेकर व सरचीटणीस गजानन नागे व संघाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0