नवीमुंबई पत्रकारांच्या घरांसाठी सिडको घेणार पुढाकार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवीमुंबई पत्रकारांच्या घरांसाठी सिडको घेणार पुढाकार

नवीमुंबई पत्रकारांच्या घरांसाठी सिडको घेणार पुढाकार

नवीमुबंई / लढवय्या रोखठोक

सिडको हद्दीतील घरांसाठी स्थानिक पञकारांचा लढा सुरूच आहे घरांसाठी पञकांरांना DGIPR च्या घातलेल्या जाचक अटी पञकारांसाठी डोकेदुखी ठरत असतांना स्थानिक पञकारांना या घरांपासुन कोणत्याही प्रकारे वंचित न राहण्या बाबत सिडकोने सकारात्मक पाऊल उचलण्याचे ठरविले असुन सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांच्याकडे स्थानिक पञकारांनी दिलेल्या निवेदना नंतर याबाबत संचालक मंडळाशी संवाद साधुन यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. सिडको एम .डी .लोकेश चंद्र,
सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या दालणात  पञकारांच्या घरांचा हा विषय चचेँसाठी असतांनाच शिनगारे यांनी दिलेल्या आश्वासनांने पञकारांना हक्काचे घर मिळण्याचा विश्वास मिळाला.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0