*निलेश राणेंच्या पुतळ्याचे दहन*
*बाळासाहेबांच्या जिवावर वाढलात विसरू नका .*
कळंबोली : लढवय्या रोखठोक
बाळासाहेबांच्या जिवावर मोठं झालेल्या राणे कुटूंबियांनी शिवसेनेच्या नादाला लागू नका असा सल्ला कळंबोली शिवसेनेने देत कळंबोली येथे आंदोलन करण्यात आले .
शिवसेनेच्या विरोधात निलेश राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शिवसेनेत एकच संतापाची लाट उसळताना दिसत असून या निषेधार्थ कळंबोली याठिकाणी शिवसेनेचे
महानगर प्रमुख रामदास शेवाळे , कळंबोली शहर प्रमुख अविनाश कोंडीलकर, अरुण कुरूप , महिला शहर प्रमुख जोत्स्नाताई गडहिरे , विवेक गडकरी , सचिन मोरे , अविनाश पाटील, महेंद्र पवार तसेच पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला
यावेळी निलेश राणे यांच्या पुतळ्याची धिंड काढत हा पुतळा जाळण्यात आला.
नारायण राणे व शिवसेनेत असलेले मतभेताचे रूपांतर
टोकाच्या भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत
नितेश राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत गौप्यस्फोट केला यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे
राणे कुटुंबीयांचा कडाडून विरोध करत बाळासाहेब यांच्या विरोधात पुन्हा खोटे नाटे आरोप करालतर शिवसेना अद्दल घडवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे .