नावडे गावात टायर गोडाऊनला भिषण आग - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नावडे गावात टायर गोडाऊनला भिषण आग

नावडे गावात टायर गोडाऊनला भिषण आग
लढवय्या रोखठोक / तळोजा

तळोजा येथील नावडे गावात बेकायदा असलेल्या 
टायर गोडवूनला सकाळी ११.३० च्या सुमारास अचानक भीषण आग लागली  या आगीत भंगारातील साठवणूक केलेल्या टायरचा साठा जळून खाक झाला
    तळोजा औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असलेल्या नावडे गावात झालेल्या या आगीच्या घटनेनंतर 
 तळोजा पोलीस व अग्निशमन दल घटना स्थळी दाखल होऊन आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयन्त करताहेत .
   नावडे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात लाकडी पाट , भंगार , प्लास्टिक , टायर यासारखे बेकायदा गोडाऊन थाटले गेले आहेत त्यामुळे वारंवार अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे . अशा भयानक प्रकारच्या घटना घडून देखील येथील अतिक्रमानवर कोणतीही कारवाई केली जात नाही . 
 कोणत्याही 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0