नवीमुंबईत कौथीत फाउंडेशनचा मोहस्तव उत्साहात - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवीमुंबईत कौथीत फाउंडेशनचा मोहस्तव उत्साहात

नवीमुंबईत कौथीत फाउंडेशनचा मोहस्तव उत्साहात
नवीमुंबई / लढवय्या रोखठोक


नवीमुंबई येथील रामलीला मैदानात आयोजित मुंबई कौथिक फाउंडेशनच्या वतीने 
कौथिक मोहसत्वाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली   यावेळी कार्यक्रमात बोलताना मुंबई मध्ये राहून उत्तराखंडची संस्कृती जोपासल्याची भावना त्यांनी व्यक्त करत या मोहस्तवाला शुभेच्छा दिल्या यावेळी
   भाजपच्या मुक्ता बोरा , आमदार मंदाताई म्हात्रे  यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0