तिळगुळ घ्या ,सुरक्षित रहा
तळोजा पोलिसांकडून सुसंवाद
लढवय्या रोखठोक : तळोजा
नवीमुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सह आयुक्त डाॅ. सुरेश मेकला यांनी पोलीसांनी समाजातील विविध घटकांसोबत पोलीसांनी जास्तीत जास्त सुसंवाद ठेवण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्या निमित्ताने मकरसंक्रांतीचे अवचित्त साधून तळोजा पोलीस ठाण्याचे वापोनी अजयकुमार लांडगे यांनी १० अधिकारी व ५० कर्मचाऱ्यांनी एकुण १५ टिम तयार करून, तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणी जाऊन (रहिवाशी वस्ती, MIDC कंपन्या, शाळा/काॅलेज, मार्केट, रस्त्यावर, टोल नाका, ई.) तेथील उपस्थित नागरिकांना एकत्र बोलावून त्यांना गुन्ह्यांन प्रतिबंध होणेसाठी घ्यावयाच्या खबरदारी बाबत सुचना दिल्या.
तसेच उपस्थितांची पोलीसांकडून एक मुख्य अपेक्षा/ सुचना नोंदवून घेतली.
आतापर्यंत ४६ ठिकाणी भेटी देवून सुमारे १४५० नागरिकांशी संवाद साधुन त्यांना तिळगुळ देवून “तिळगुळ घ्या, सुरक्षित रहा” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.