७ दिवसात मराठी पाट्या करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

७ दिवसात मराठी पाट्या करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कळंबोली शहरात दुकानावरील मराठी पाट्यांची मोहीम छेडली असून शहरातील दुकानावर असलेल्या इंग्रजी पाट्या ७ दिवसात मराठीत नामकरण करण्याचे निवेदनात सांगितले असून
तसे नाही झाल्यास खळखट्याक आंदोलन करू .
  संबंधित व्हिडीओ खालील लिंक वर .👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2241740029480321&id=100009330372481

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0