कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने सोसायट्यांना धाडल्या नोटिसा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने सोसायट्यांना धाडल्या नोटिसा

कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने सोसायट्यांना धाडल्या नोटिसा
 कळंबोली / लढवय्या रोखठोक


  पनवेल महानगर पालिकेच्या वतीने ओला व सुखा कचरा वर्गीकरणासाठी रहिवासी संस्थांना तंबी दिली आहे .
  सोसायट्यांना नोटिसा धाडून त्यांना कचरा वर्गीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे . 
  कचरा ओला व सुका असा वेगळा करून तो रहिवासी संस्थांनी तो जमा करून महानगर पालिका यांच्या कचरा गाड्यांकडे देण्याचे आव्हान करण्यात आले आहे .
  पनवेल महानगर हद्दीतील बऱ्याच ठिकाणी कचरा वर्गीकरण होत नसल्याने आता महानगर पालिकेने चक्क नोटिस धाडून बजावण्यात आले आहे .
   त्यामुळे पालिकेच्या या निर्णयाचा तरी कचरा वर्गीकरणावर कोणता परिणाम होतो हे पाहणं आता गरजेचे आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0