पोलिसांच्या बॅरिगेटचा खाजगी वापर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पोलिसांच्या बॅरिगेटचा खाजगी वापर

पोलिसांच्या  बॅरिगेटचा खाजगी वापर

 कळंबोली / लढवय्या रोखठोक

  कळंबोली पोलिसांच्या तपासणी नाक्यावर असणारे लोखंडी बॅरिगेटर अविदा हॉटेल च्या सध्या कामाला आले आहेत .
  पोलिसाच्या कामाचे असलेले हे बॅरिगेटर खाजगी कामासाठी वापरणे कितपत योग्य असा प्रश्न आता कळंबोलीकर विचारात आहेत . याबाबत कळंबोली पोलिस ठाण्याचे वापोनी गायकवाड यांनी याबाबत लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे .
 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0