तळोजात भेडसावणाऱ्या समस्येबाबत
शेकापचे हल्लाबोल आंदोलन
लढवय्या रोखठोक / तळोजा
महानगर पालिका हद्दीत पाण्याचा तुटवडा व भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाई नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्ये बाबत त्याच प्रमाणे शिर्के प्रोजेक्ट प्रकल्पा विरोधात तीव्र निषेध करण्यासाठी
हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबक केणी व नगरसेवक हरेश केणी यांच्या माध्यमातून या हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे .
भारतीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी व समाजवादी पक्ष यांच्या संयुक्त विद्यामानाने तळोजा भागत होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठा गंभीर समस्ये बाबत शुक्रवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता दि. बा. पाटील चौक पचनंद फेज १ येथे आंदोलन केले जाणार आहे .