पनवेल प्रेस क्लबची कार्यकारणी जाहीर
कळंबोली / लढवय्या रोखठोक
दैनिक वादळवाराचे संपादक मा. विजय कडू यांच्या अध्यक्षतेखाली न्यु इंग्लिश स्कूल कळंबोली सभागृहात आज ( दि ९) पनवेल प्रेस क्लबची कार्यकारी जाहीर करण्यात आली यावेळी साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांची अध्यक्ष पदासाठी एकमताने निवड करण्यात आली तर दैनिक आजचा महाराष्ट्राचे संपादक संतोष घरत यांची कार्यअध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून साप्ताहिक रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांची निवड करण्यात आली असून तरूण भारतचे पत्रकार संतोष वोव्हल यांची सरचिटणीस पदी, सह चिटणीस म्हणून राजेद्र कांबळे तर खजिनदार म्हणून दै आजचे महाराष्ट्राचे पत्रकार
विकास पाटील यांची,पनवेल प्रेस क्लबच्या प्रसिद्धी प्रमुख पदी रायगड मत चे संपादक जितेंद्र नटे यांची तर,संघटक म्हणून दैनिक लेकमतचे पत्रकार शैलेश चव्हाण व संपर्कप्रमुख म्हणून एसबीएनचे वार्ताहर आसिम शेख यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून साप्ताहिक तळोजा समाचारचे संपादक बबन भोईर, इंडिया न्युज वार्ताहर गोविंद जोशी, दैनिक रायगड टाईम्सचे वार्ताहर आनंद पवार सदस्य म्हणून दैनिक सकाळचे वार्ताहर दिपक घरतयांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.