कळंबोली कातकरवाडी अधिवासीयांना न्याय
कळंबोली / लढवय्या रोखठोक
कळंबोली गाव परिसरातील अधिवासीयांच्या हक्काची जागा बळकावणे व या उलट त्यांनाच शिवीगाळ करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारीत कायदयान्वये संबधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
बन्सी रामदास म्हस्के यांनी कळंबोली गावालगत सर्व्हे क्रमांक- १मधील ७,८,९ आणि १० मधील हिस्यामध्ये आदिवासी आणि कातकरी कुटुंब राहात असताना ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मोठा खटाटोप केला मात्र अखेर आदिवासीयांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी सत्य पडताळत बन्सी रामदास म्हस्के यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे . या कारवाई नंतर कळंबोली कातकरवाडी येथील आदिवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .