शेकापच्या गोपाळ भगत यांचा वाढदिवस उत्साहात गरजूंना फळे व ब्लँकेट वाटून जपली सामाजिक बांधिलकी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शेकापच्या गोपाळ भगत यांचा वाढदिवस उत्साहात गरजूंना फळे व ब्लँकेट वाटून जपली सामाजिक बांधिलकी

शेकापच्या गोपाळ भगत यांचा वाढदिवस उत्साहात
गरजूंना फळे व ब्लँकेट वाटून जपली सामाजिक बांधिलकी

कळंबोली / लढवय्या रोखठोक

  कळंबोली शहराचे शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी सभापती व पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक गोपाळ भगत यांचा  वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला आपल्याकार्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गोपाळ भगत यांनी आपला वाढदिवस देखील सामाजिक बांधिलकी मध्ये साजरा केला .
  गोर गरिबांची नेहमी जाण उराशी बाळगलेल्या गोपाळ भगत यांनी वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळे व फराळ वाटप केले व तळोजा येथील वृद्धाश्रमात ब्लँकेट वाटून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला .
  कळंबोली शहरात यांच्या सामाजिक व्यक्तीत्वामुळे त्यांची कळंबोलीकरांशी  जोडली गेलेली अतूट नाळ आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्यावर झालेल्या शुभेच्छा वर्षावात दिसून आली .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0