*अविदा हॉटेलचा तो बॅरिगेटर हटवला* *लढवय्या रोखठोक दणका* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

*अविदा हॉटेलचा तो बॅरिगेटर हटवला* *लढवय्या रोखठोक दणका*

*अविदा हॉटेलचा तो बॅरिगेटर हटवला*
*लढवय्या रोखठोक दणका*
कळंबोली / लढवय्या रोखठोक
   कळंबोली अविदा हॉटेल ने पोलिसांच्या बॅरिगेटर चा केलेला खाजगी वापर याबाबत लढवय्या रोखठोकने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या ठिकाणावर जाऊन पोलिसांनी लावलेले ते बॅरिगेटर काढून टाकायला लावले आहेत
  पोलिसांच्या कामाचे असलेले बॅरिगेटर हे खाजगी कामासाठी वापरण्यात आले होते याबाबत वापोनी सतीश गायकवाड यांनी
तात्काळ आदेशदेत ते बॅरिगेट हटवले मात्र संबंधितांवर आता कोणती कारवाई होणार हे पाहणे गरजेचे आहे . 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0