इशा अंबानीच्या लग्नात अमिताभ , अमिर खान बनले वाडपी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

इशा अंबानीच्या लग्नात अमिताभ , अमिर खान बनले वाडपी

   इशा अंबानीच्या लग्नात अमिताभ , अमिरखान बनले वाडपी
मुंबई / लढवय्या रोखठोक

   देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब ओळख असणाऱ्या अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्या दरम्यान बिग बि सुपरस्टार अमिताभ बच्चन व अमिर खान हे  वाडपी झाले होते .
 उद्योगपती  मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिच्या शाही लग्न सोहळ्या प्रसंगी हा योग पाहावयास मिळाला .
   या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अमिताभ व अमीर खान सारख्या सुपरस्टार सेलिब्रिटी ना या लग्नात जेवण वाढताना बघताना उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत . शिवाय अंबानी कुटुंबियांच्या श्रीमंतीचा थाट नव्या रुपात समोर आला .

   सविस्तर खालील लिंक वर 👇

https://youtu.be/eBLmLy6i2eE

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0