स्वागताला येताय हारतुरे नको ; कळंबोली वापोनी सतीश गायकवाड
कळंबोली / लढवय्या रोखठोक
कळंबोली पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी त्यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या हितचिंतकांनी कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ आणू नये अशी पोलिस ठाण्यात पाटी लावलेली आहे .
कळंबोली पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी सतीश गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे याबाबत त्यांनी साप्ताहिक लढवय्या सोबत बोलताना सांगितले कळंबोलीच्या नागरिकांनी कोणत्याही समस्ये बाबत थेट माझ्यासाठी संपर्क साधण्यासाठी लवकरच स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे .
कळंबोली शहरात असलेली गुन्हेगारी संपुष्टात आणून गुन्हेगारी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले .